पाऊस राज्यात सर्वदूर पसरणार असून तो मुसळधार पडण्याचा हवामान विभागाचा इशारा
पुढील 48 तासांत राज्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळेल
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे