हा सिनेमा हिट अॅन्ड रन प्रकरणावर आधारित आहे.
अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिकेत
जेष्ठ अभिनेत्री रोहिनी हट्टंगडी यांची सिनेमात महत्वाची भूमिका.
दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांचे दिग्दर्शन