टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये कमालीची दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये धनश्री वर्माने खूप छान पोज दिल्या आहेत. या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत.
आता हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
चाहत्यांनी प्रचंड लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.