प्राजक्ता माळी ने खास फोटोशुट केल आहे. सध्या तिचे फोटो शुट सोशल मीडीयावर व्हायरलं होत आहे.
मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को…. अस प्राजक्ता माळी का ? म्हणाली असेल.
वसंतसेना कॅप्शन देत प्राजक्ता माळीने इस्टावर केलां फोटो शेअर
सध्या गाजत असणाऱ्या रानबाजार वेबसिरीज, सिरिअल, सोनी मराठी हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहचली.
या नव्या फोटोत प्राजक्ता गॅमरस आणि बोल्ड दिसतेयं