पुणे महानगरपालिकाकडे ( PMC ) आज 17 हजार डोस उपलब्ध असूनही लसीकरण बंद राहणार
केवळ सिंरींज अभावी कोरोना लसीकरण ( corona Vaccination ) राहणार बंद
महानगरपालिकाकडे अवघ्या 600 चं सिरींज उपलब्ध
स्टोअर विभागानं 5 ते 6 लाख सिरींजची पालिकेच्या आरोग्य विभागाकडे मागणी केली
यापूर्वी, लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती
मात्र आता लस असून सिरींज नसल्यानं लसीकरण राहणार बंद ठेवण्याची वेळ