उत्तराखंडमध्ये सतत पाऊस पडत असल्याने परिस्थिती बिकट बनली आहे
अशा स्थितीत अनेक भागात पूर आणि भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत
नागरिकांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या पथक दाखल झाले आहेत
एनडीआरएफने राज्यात 15 पथके तैनात केली आहेत
उत्तराखंडमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 47 लोकांचा मृत्यू झाला आहे
पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 300 लोकांना वाचवण्यात आले आहे.