कायमच आपल्या बोल्ड लूक आणि हटके कपड्यांमुळे अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत असते
उर्फी अनेकदा विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होते
पुन्हा एकदा तिचं फोटोशूट तिच्या ट्रोलचं कारण ठरलं आहे
फोटोग्राफरला उर्फीने दुलेल्या बोल्ड लूकमुळे तिच्यावर जोरदार टीका होतेय
या नव्या फोटोत उर्फी रेड कलरच्या थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये पोझ देत आहे
उर्फी लाल थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये तिची लाल आणि काळी ब्रा फ्लॉंट करताना दिसत आहे