फॅशन क्वीन उर्फी जावेद तिच्या स्टाईल आणि किलर लूकने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते

उर्फीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर लाल रंगाचा मखमली ब्रा आणि लांब घागरा घातलेला फोटो शेअर केला आहे
उर्फीने ब्रा आणि लेहेंग्यासह चांदीचे झुमके आणि कपाळावर सुंदर अशी पट्टी बांधली आहे
उर्फीने हलका गुलाबी आयशॅडो-लाईट ब्लश आणि न्यूड लिपस्टिक लावली आहे
उर्फी प्रत्येक फोटोत वेगवेगळ्या पद्धतीने पोज देताना दिसत आहे
आपल्या फोटोंमध्ये उर्फी नेहमीप्रमाणे तिचा टॅटू दाखवताना सुद्धा दिसत आहे