६० ते ८० रुपये प्रति किलोने विकले जाणारे टोमॅटो सध्या १०० रुपयांपर्यंत पोहोचले

६० ते ८० रुपये प्रति किलोने विकले जाणारे टोमॅटो सध्या १०० रुपयांपर्यंत पोहोचले

अवकाळी पावसाने मुंबईला होणारा कृषिमालाचा पुरवठा रोडावल्याने सर्वच भाज्यांचे भाव वधारले

पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातील बागायती पट्ट्यात अवकाळी पावसाने भाजी पिकांचे नुकसान

भाज्यांची आवक २० ते २५ टक्क्यांनी घटल्याची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची माहिती