महिला सशक्त असतील तर देश सशक्त होईल..
नारीशक्ती सशक्तिकरणासाठी निर्मला सीतारामन नवीन योजनांची घोषणा
2 लाख अंगणवाड्यांना आधुनिक रित्या सक्षम बनविले जाणार
अंगणवाडीस इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पायाभूत सुविधा पुरवणार