ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात हा संतापजनक प्रकार घडला
रेल्वे स्टेशन परिसरात नराधमाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पडक्या घरात बलात्कार केला. 
मुलीला बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना.
ही मुलगी शिर्डीहून कल्याण येथे एका खासगी बसने आली होती.
याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे.
बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलीला घटनास्थळी तसेच सोडले आणि तो पळून गेला