टोयोटा त्यांची २०२२ ग्लान्झा ही कार लवकरच लॉंच करू शकते
नवीन Glanza फेसलिफ्ट मार्च महिन्यात लॉंच केली जाऊ शकते
चाचणी दरम्यान या कारचा प्रीमियम हॅचबॅकचा फक्त मागील भाग स्पॉट झाला
स्पॉट झाल्यानंतर या कारच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरबद्दल बरीच माहिती समोर आली आहे
कंपनी यामध्ये १६-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स देऊ शकते
कारला बाहेरून नवीन फॉग लॅम्प आणि नवीन अपडेटेड हेडलाइट्स देखील स्थापित करू शकते,
ही कार वेगवेगळ्या कलरसह येऊ शकते ज्यामध्ये सिंगल कलर आणि ड्युअल टोन कलर स्कीम देखील दिली जाऊ शकते.
कारच्या इंजिनला अपडेट करून ते १.२ लीटर आणि १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह लॉंच केले जाऊ शकते.