तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे

नराधमाने भाडेकरुच्या तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील दहिगाव येथील २५ वर्षाच्या तरूणाने केला बलात्कार

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी आरोपी कैलास प्रल्हाद पाटील याला अटक केली आहे