गीतकार ,संगीतकार ,अभिनेता, कवी आणि चित्रपट निर्माता म्हणून प्रसिद्ध
त्यांचा जन्म ८ सप्टेंबर 1926 मध्ये आसाम येथे झाला होता.
1975 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट हा पुरस्कार मिळाला
1992 दादासाहेब फाळके पुरस्कार
2009 आसाम रत्न आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार
2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार डॉ.भुपेन हजारिका यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आला.
त्यांचा मृत्यू 5 नोव्हेंबर 2011 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी झाला.