मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 46 हजार 410
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 400
तर चांदीच्या दरात देखील 400 रुपयांनी घट झाली आहे.
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 64 हजार 460 इतका आहे.
चांदीचा आजचा प्रति 10 ग्राम दर 6 हजार 460 इतका आहे.