मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 440
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 400
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 63 हजार 800 इतका आहे.