मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 390 रुपये आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 46 हजार 390 रुपये आहे.
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 61 हजार इतका आहे.
तर 10 ग्राम चांदीचा दर 600 रुपये इतका आहे.