सोन्याच्या दरात आज थोडी वाढ पाहायला मिळतं आहे..
सोनं खरेदी करताय तर मग हि बातमी पहाच..
सोन्याच्या दरात आज २५० रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे..
२२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर आज ४७ हजार रुपये आहे..
तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर आज ५२ हजार २३० रुपये आहे..
तर चांदीच्या दरात आज १०० रुपयांची वाढ झाली आहे..
एक किलो चांदीचा भाव आज ५४ हजार ९०० रुपये आहे..