मुंबई मध्ये सोन्याचा दार आज 1 हजार 250 रुपयांनी वाढलेला पाहायला मिळतो आहे.

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 250 आहे.
चांदीचा दरात देखील 1 हजार 700 रुपयांची वाढ..
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 66 हजार रुपये आहे.