मुंबई मध्ये सोन्याचा दार आज 250 रुपयांनी घसरलेला पाहायला मिळतो आहे.

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 46 हजार आहे.

तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 46 हजार 250 आहे

चांदीचा दरात किरकोळ घसरण..

प्रति 1 किलो चांदीचा दर आज 64 हजार 300 रुपये आहे.