मुंबई मध्ये सोन्याचा दार आज 400 रुपयांनी घसरलेला पाहायला मिळतो आहे.

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 45 हजार 100 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 45 हजार 500 आहे
चांदीचा दरात 4 हजार रुपयांची घसरण..
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 61 हजार 100 रुपये आहे.