मुंबई मध्ये सोन्याचा दार आज 100 रुपयांनी घसरलेला पाहायला मिळतो आहे.

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 44 हजार 900 आहे.

तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 45 हजार आहे

चांदीचा दरात 200 रुपयांची घसरण..

प्रति 1 किलो चांदीचा दर आज 61 हजार रुपये आहे.