मुंबई मध्ये सोन्याचा दार आज 10 रुपयांनी घसरलेला पाहायला मिळतो आहे.
मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 520 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 530 आहे.
चांदीचा दर आज स्थिर पाहायला मिळतो आहे.
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 64 हजार 900 रुपये आहे.