मुंबई मध्ये सोन्याचा दार आज 50 रुपयांनी वाढला आहे.

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 640 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 590 आहे.
चांदी आज 800 रुपयांनी महाग.
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 65 हजार 400 रुपये आहे.