आज सोन्याचे भाव स्थिर
मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 46 हजार 840 रुपये आहे.
तर 24 कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 840 रुपये आहे.
चांदी 90 रुपयांनी स्वस्त
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 60 हजार 700 रुपये आहे.
तर 10 ग्रॅम चांदीचे दर 607 रूपये इतका आहे.