आज सोनं 1 हजार 290 रुपयांची स्वस्त...
मुंबई मध्ये आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा दर 46 हजार 990 रुपये आहे.
तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 990 रुपये आहे.
चांदी 160 रुपयांनी स्वस्त
प्रति १ किलो चांदीचा दर आज 65 हजार रुपये आहे.
तर १० ग्रॅम चांदीचे दर 640 रूपये इतका आहे.