चाहत्यांना आपल्या सौंदर्याने भुलवणारी आणि अभिनयाने घायळ करणाऱ्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस

हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 मध्ये झाला.
अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम नहलवी आहे.
बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची.
मधुबालाला “व्हीनस ऑफ द स्क्रीन” म्हटले जात असे.
१९४२ पासून मधुबालाने चित्रपटांतून भूमिका करणे सुरु केले.
तिचा अखेरचा चित्रपट “चालाक” होता पण तिच्या खराब तब्बेतीमुळे चित्रपट अपुर्ण राहीला.
मधुबालाने तिच्या अवघ्या ३६ वर्षाच्या आयुष्यात अनेक संस्मरणीय भूमिका केल्या.
तिच्या सौंदर्याची व अभिनयाची जादूच तशी होती की बघणारा हरवून जातो.