मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 46 हजार 270
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 270
चांदी प्रति किलो 100 रुपयांनी स्वस्त
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 63 हजार 400 इतका आहे.