पहा काय आहेत आजचे सोन्या चांदीचे भाव...
मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 300
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 220
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 64 हजार 550 इतका आहे.