Timepass 3 Collection :‘टाइमपास ३’चित्रपटगृहात धूमाकूळ केली कोट्यावधीनंची कमाई.

‘टाइमपास ३’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं.
आता या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
अवघ्या ४ दिवसांमध्ये ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई ‘टाइमपास ३’ चित्रपटाने केली आहे.
अजूनही बॉक्स ऑफिसवर ‘टाइमपास ३’ची यशस्वी घोडदौड सुरु आहे.
४ कोटी ३६ लाख रुपये कमाई केली आहे. चित्रपट चांगला असल्यावर प्रेक्षकसुद्धा तो चित्रपट डोक्यावर घेतात, तसाच हा चित्रपट आहे.”