फेसबुक आणि इन्स्टाग्रामने एका आठवड्यात दुसऱ्यांदा बंद पडले

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा बंद पडली
त्यामुळे Facebook, Instagram ला यूजर्सची पुन्हा माफी मागावी लागली आहे
झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर असल्याचं Facebook, Instagram कडून सांगण्यात आले