टाइगर श्रॉफ-दिशा पटनी यांचा ब्रेकअप
मागील ६ वर्षापासून करत होते डेट
अनेकदा एकत्र सापडले होते टाइगर आणि दिशा
यांच्या नात्याला आता पूर्णविराम लागला आहे.
टाइगर आणि दिशा ची छबी नेहमीच बॉलीवूडमध्ये दिसली आहे.
टाइगर आणि दिशा बागी २, बागी ३ , या सिनेमात एकत्र दिसले होते
परंतू हे कपल आता एकत्र दिसणार नसल्याची चर्चा रंगत आहे