या बालकांनी डेल्टा प्लसवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली
रत्नागिरीत एप्रिल-मे या कालावधीत जवळपास तीन हजार बालकांना कोरोनाची लागण
लागण झालेल्या तीन हजार बालकांपैकी एका मुलीचा मृत्यू झाला आहे
कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेतबालकांना अधिका धोका असल्याचा दावा केला जात आहे
त्यामुळे बालकांना संभाव्य धोका लक्षात घेता आता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत