सोने-चांदी खरेदीची हीच योग्य वेळ ठरू शकते
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत मंगळवारी १८० रुपयांनी घसरून ४५,९८० रुपये झाली
२४ कॅरेट सोन्याचा दर १८० रुपयांनी घसरून ४६,९८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,९७० रुपये झाला आहे
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,९७० एवढा झाला आहे
चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६३६ रुपये आहे