Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या आजच्या किंमती...
गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भाववाढीनंतर आज मात्र दरामध्ये कोणतेही वाढ झाली नाही.
आधी तीन दिवस सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती.
मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,380 रुपये इतका आहे.
तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,380 रुपये इतका आहे.
तसेच एक किलो चांदीसाठी 67,900 रुपये मोजावे लागणार आहेत.