Florina Gogoi ने Super Dancer ट्रॉफी सह जिंकली मोठी रक्कम
फ्लोरिना गोगाईने तुषार शेट्टीच्या मार्गदर्शनाखाली मिळवले ट्रॉफीसह 15 लाखांचे बक्षीस
शिल्पा शेट्टी, अनुराग कश्यप आणि कोरिओग्राफर गीता कपूर यांनी जज म्हणून पाहिले काम