जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) बुधवारी मलेरिया लसीला मान्यता दिली आहे

RTS, S/AS01 असे या लसीचे नाव आहे
डासांमुळे होणाऱ्या आजाराविरूद्धची ही पहिली लस असणार आहे
त्यामुळे जीवघेण्या मलेरियावर ( malaria ) मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येणे आता शक्य होणार आहे.
तसेच मलेरियामुळे बालकांच्या मृत्यूदरातही घट होणार आहे
दर दोन मिनिटांनी जगात मलेरियामुळे एका मुलाचा मृत्यू होतो