नवरात्रोत्सवात मंदिरे उघडणार असल्याने फूल व्यनसायीकांचा आनंदोत्सव
करोनाच्या संसर्गामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद होती.
मंदिरे बंद असल्याने फुलांच्या मागणीत तसेच विक्रीत घट झाली होती.
घटस्थापनेच्या दिवशी (७ ऑक्टोबर) मंदिरे खुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले.
मंदिरे खुली झाल्याने शेतकरी, फूल व्यापारी, हार विक्रेते, सजावटकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.