सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात नऊ न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली होती.
शिफारस केलेल्या नावांना केंद्र सरकारने आता मंजुरी दिली आहे.
शिफारस केलेल्या या नऊ नावांमध्ये तीन महिला आहेत.
गुरजात उच्च न्यायालयातील बेला त्रिवेदी
तेलंगना उच्च न्यायालयातील हिमा कोहली
कर्नाटक उच्च न्यायलयाच्या न्यायामूर्ती बी. व्ही नागरत्न या तीन महिलांचा समावेश आहे.
त्यामुळे पहिल्यांदाच देशाला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळू शकतात