राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई, ठाण्यासह (Rain in Mumbai and Thane) कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
रायगड, रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज
तर पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.