अमरावती जिल्ह्याच्या प्रगतीची दोरी महिलांच्या हाती.

जिल्ह्यात लोकप्रतिनिधी ते अधिकारी अशी महत्त्वाची पदे महिलांच्या हाती.
जिल्ह्याच पालकमंत्री पद राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे.  
जिल्ह्याच्या खासदार पदी नवनीत राणा असून, त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत.
अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभाताई खोडके ह्या आहेत.
 जिल्हाधिकारी म्हणून पवणीत कौर यांची नुकतीच निवड झाली.
पोलिस आयुक्त म्हणून डॉ. आरती सिंह या कार्यरत आहेत.