चक्रिवादळानं लांबणीवर गेलेला पाऊस आता आणखी रखडण्याची चिन्हं असल्याचं स्पष्ट होत आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार येत्या आठवड्यामध्येही पावसाची शक्यता नाही आहे...
राज्यात थेट 23 जूननंतरच मान्सून पुन्हा नव्यानं सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.
केरळमागोमाग मान्सून 11 जून रोजी तळकोकणाकत आला पण, त्यानंतर मात्र त्याचा प्रवास फारसा समाधानकारक झाला नाही.