महागाईने सामन्य नागरीकांच कंबरडे मोडले असतांना दरवाढ थांबायला तयार नाही
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीदरम्यान, सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाली आहे
दिल्लीत सीएनजी 2.28 रुपये प्रति किलो आणि नोएडा गाझियाबादमध्ये 2.55 रुपये किलो महाग झाले
मुंबईसारख्या शहरांमध्ये, सीएनजी आणि पाईप केलेल्या एलपीजीच्या किंमतीत 10-11 टक्के वाढ होणार