गेल्या आठवडाभरात मुंबईतली रुग्णसंख्या 26 टक्क्यांनी घटली 
मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे
मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधीही 1 हजार 324 दिवसांवर गेला आहे
गेल्या आठवडय़ाभरापासून प्रतिदिन रुग्णसंख्येचा आलेख ५०० च्याखाली आला आहे
मात्र, बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी मृतांच्या संख्येत मात्र फारशी घट झालेली नाही