आज राज्यात ८,६०२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.
तर १७० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
आज ६,०६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ५९,४४,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७ % एवढे झाले आहे.