भारत कोरोनातून सावरत असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे

कोरोनाचा आणखी एक धोकादाय़क व्हेरिएन्ट समोर आला आहे
हा नव्या व्हेरिएन्ट डेल्टापेक्षा जास्त धोकादायक असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे
इंग्लंड पाठोपाठ आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला आहे
प्राथमिक माहितीनुसार मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये नवीन व्हेरिएन्टचे 7 रुग्ण आढळले आहेत
त्यामुळे रुग्ण कमी झाले असले तरीही काळजी घेणं तेवढचं महत्वाचे आहे.