दिग्दर्शक मोहित टाकळकराचा पहिला मराठी सिनेमा
येत्या १७ जुनला चित्रपटगृहात दाखल
प्रेम आणि विवाह याबद्दल खुसखुशीत भाष्य करणारा चित्रपट
सई ताम्हणकर,ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच त्रिकुट पहिल्यांदाच पहायला मिळणार