मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा ठराव मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला ठराव
नीती आयोगाला सादर केलेल्या शिफारशींचा आधार घेऊन ठराव मंजूर
मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ वरून २१ वर्षे केली गेली