टी-20 विश्वचषकात क्रिकेटमधील हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामना होणार आहे

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ मैदानात उतरणार

तर पाकिस्तानकडून बाबर आझमच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.

सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे