नैतिकतेला काळीमा फासणारा प्रकार पुण्यात घडला आहे. 
एका तरूणीला आपल्या आईच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. 
फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची आईच्या प्रियकराला मुलीने दिली धमकी
आईच्या प्रियकाराकडून मुलीनं तिच्या मित्राच्या मदतीनं खंडणी उकळल्याचा प्रकार
मित्राच्या मदतीने आईच्या प्रियकराकडे 15 लाखांची खंडणी मागितली.
मात्र खंडणीला वैतागलेल्या आईच्या प्रियकरानं पोलिसात घेतली धाव